Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word बोंबलणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

बोंबलणे   क्रियापद

1. क्रियापद / अवस्थावाचक

Meaning : एखादे काम शेवटास न जाता मध्येच थांबणे.

Example : तो वेळेत न आल्याने हे काम बोंबलले.

बोंबलणे   नाम

1. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : बोंब मारणे.

Example : त्याचे बोंबलणे मला ऐकवत नव्हते.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।