Meaning : एखाद्या वस्तूचा बाहेरील खालचा भाग ज्यावर ती उभी राहती.
Example :
ह्या कढईचे बूड जाड आहे.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीचा खालचा भाग.
Example :
ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे.
Translation in other languages :
The lower part of anything.
Curled up on the foot of the bed.