Meaning : प्रामुख्याने इंग्लंडमधील छोट्या केसांचा आणि मोठ्या डोक्याचा व मजबूत जबडा असलेला कुत्रा.
Example :
माझ्या मित्राकडे दोन बुलडॉग आहेत.
Translation in other languages :
A sturdy thickset short-haired breed with a large head and strong undershot lower jaw. Developed originally in England for bull baiting.
bulldog, english bulldog