Meaning : भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर.
Example :
भावोजी बालाघाट येथे इंजिनियर आहेत.
Synonyms : बालाघाट शहर
Translation in other languages :
Meaning : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
Example :
बालाघाट जिल्ह्याचे मुख्यालय बालाघाट शहरात आहे.
Synonyms : बालाघाट जिल्हा
Translation in other languages :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।
बालाघाट जिले का मुख्यालय बालाघाट में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory