Meaning : अतिशय लहान.
Example :
एकपेशीय जीव सूक्ष्म असल्यामुळे त्यांना सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने पाहावे लागते
Translation in other languages :
Meaning : सर्वसामान्य स्वरापेक्षा खालच्या स्वरात.
Example :
जे काही घडले आहे याची कल्पना त्यांनी हळू आवाजात करून दिली
Translation in other languages :
Meaning : ज्यात खूप बारीक काम आहे असा.
Example :
रेशमाच्या कुडत्यावर बारीक नक्षी केली आहे.
Translation in other languages :