Meaning : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
Example :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
Synonyms : किटाट्या, गोदडी, चिकू, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारीक टिर्रर्र
Translation in other languages :