Meaning : कामागाटामारू नावाचे जापानी जहाज भाड्याने घेऊन शिखांना कॅनडा पोहचविण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती.
Example :
पंचवीस ऑगस्ट अठराशे साठमध्ये जन्मलेले बाबा गुर्दित सिंग हे एकोणीशे चौदाच्या कामागाटामारू नामक ऐतिहासिक घटनेचे प्रमुख व्यक्ती होते.
Synonyms : कामागाटामारू, गुर्दित सिंग, बाबा गुर्दित सिंग
Translation in other languages :
कामागाटामारू नामक जापानी जल जहाज़ को किराये पर लेकर सिखों को कनाडा पहुँचाने का प्रयास करने वाला व्यक्ति।
पच्चीस अगस्त अट्ठारह सौ साठ में जन्मे बाबा गुरदित सिंह उन्नीस सौ चौदह के कामागाटामारू नामक ऐतिहासिक घटना के प्रमुख व्यक्ति थे।