Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वाईट असलेली किंवा शुभ नसलेली बातमी.
Example : मुलाच्या मृत्यूची अशुभ बातमी कानी पडताच तो सुन्न झाला.
Synonyms : अशुभ बातमी, अशुभ वार्ता
Install App