Meaning : ज्यात मलोत्सर्जन अनियमित असून कठीण व शुष्क मल बाहेर पडताना थोडाफार त्रास होणो.
Example :
बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी तंतूमय आहार जेवणात घ्यावे.
Synonyms : मलावरोध
Translation in other languages :
Irregular and infrequent or difficult evacuation of the bowels. Can be a symptom of intestinal obstruction or diverticulitis.
constipation, irregularity