Meaning : आपत्काळ, पूर, दूर्घटना अशावेळी इतरांना वाचवण्याचे काम करणारी व्यक्ती.
Example :
भारतदेखील जपानमध्ये बचावकर्त्यांना पाठविण्याची विचार करत आहे.
Translation in other languages :
किसी आपत्तिकाल, दुर्घटना आदि में बचाव का काम करनेवाला व्यक्ति।
भारत भी जापान में बचावकर्मियों को भेजने की सोच रहा है।