Meaning : आग विझवण्यासाठी वापरात आणले जाणारे यंत्र असलेली गाडी.
Example :
बंबाचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता.
अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले.
Synonyms : बंब
Translation in other languages :
वह गाड़ी जिस पर अग्निशामक-यंत्र लदा या सेट होता है।
दमकल गाड़ी का भोंपू दूर तक सुनाई दे रहा था।Any of various large trucks that carry firemen and equipment to the site of a fire.
fire engine, fire truck