Meaning : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
Example :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
Synonyms : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीखाना, बंदीशाळा
Translation in other languages :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison houseMeaning : अपराधाची शिक्षा म्हणून तुरुंगात राहण्याची क्रिया.
Example :
तिळकांनी तुरुंगवासातही गीतारहस्य ह्यासारखा ग्रंथ लिहिला.
Translation in other languages :
A state of being confined (usually for a short time).
His detention was politically motivated.