Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word बंदी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

बंदी   नाम

1. नाम / अवस्था

Meaning : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.

Example : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.

Synonyms : अटकाव, निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, मज्जाव, मनाई

2. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

Meaning : कारागृहात ठेवलेला वा ज्याला बंदिवासाची शिक्षा झाली आहे अशी व्यक्ती.

Example : तुरुंगातील बंदिवानांच्या सुधारणेसाठी समितीने काही शिफारशी केल्या आहेत

Synonyms : कैदी, बंदिवान


Translation in other languages :

वह जो कैद में बंद हो या जिसे कैद की सज़ा दी गई हो।

एक कैदी जेल से फरार हो गया।
क़ैदी, कारावासी, कैदी, बंदी

A person who is confined. Especially a prisoner of war.

captive, prisoner
3. नाम / अवस्था

Meaning : एखाद्या विशेष कार्यात निर्माण केलेला अडथळा वा व्यत्यय.

Example : वैद्याने रुग्णाच्या खाण्या-पिण्यावर पायबंद घातला.
आईने मुलीच्या येण्या-जाण्यावर पायबंद घातला.

Synonyms : आळा, पायबंद


Translation in other languages :

नियंत्रण द्वारा सीमित या प्रतिबंधित करने की क्रिया।

रोगी के खान-पान पर पाबंदी आवश्यक है।
पाबंदी, पाबन्दी
4. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

Meaning : कैद करून ठेवलेली एखादी व्यक्ती.

Example : पोलिसानी आज पाच बंदींना मुक्त केले.


Translation in other languages :

वह व्यक्ति जिसे जबरदस्ती किसी ने अपने पास रखा हो।

पुलिस ने दो बंधकों को उग्रवादियों से मुक्त कराया।
बंधक, बन्धक

A prisoner who is held by one party to insure that another party will meet specified terms.

hostage, surety
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।