Meaning : अपराधाची शिक्षा म्हणून तुरुंगात राहण्याची क्रिया.
Example :
तिळकांनी तुरुंगवासातही गीतारहस्य ह्यासारखा ग्रंथ लिहिला.
Translation in other languages :
A state of being confined (usually for a short time).
His detention was politically motivated.