Meaning : मुख्यत्वे फ्रान्स ह्या देशात बोलली जाणारी एक भाषा.
Example :
इथे फ्रेंच शिकण्यासाठी फ्रेंच दूतावासातील कर्मचारी येतात.
Synonyms : फ्रेंच भाषा
Translation in other languages :
फ़्रांस के लोगों की भाषा।
यहाँ फ़्रांसीसी सिखाने के लिए फ़्रांस के दूतावास के कर्मचारी आते हैं।The Romance language spoken in France and in countries colonized by France.
frenchMeaning : फ्रान्स ह्या देशाचा रहिवासी.
Example :
त्या संमेलनात भेटलेले फ्रेंच काल इथे आले होते.
त्या फ्रेंचांना ह्या बाबतीत काही माहीत नाही.
Translation in other languages :
फ़्रांस देश का निवासी।
उस सम्मेलन में मिले फ़्रांसीसी कल यहाँ आए थे।Meaning : फ्रान्स ह्या देशाचा किंवा ह्या देशाशी संबंधित.
Example :
१७८९ साली फ्रेंच राज्यक्रांती सुरू झाली.
Translation in other languages :
Meaning : फ्रेंच ह्या भाषेचा किंवा ह्या भाषेशी संबंधित.
Example :
विसाव्या शतकात फ्रेंच साहित्यावर दोन महायुद्धांचा लक्षणीय परिणाम दिसून येतो.