Meaning : इकडे तिकडे फिरण्याची क्रिया.
Example :
गावात फेरफटका मारून सगळ्यांची विचारपूस केली
Translation in other languages :
Meaning : व्यायाम किंवा आनंदासाठी केली जाणारी एक लांबवर केलेली पदयात्रा.
Example :
मी आताच फेरफटका मारून आलो आहे.
Translation in other languages :