Meaning : तोंड अगदी थोडे उघडे ठेवून हवा बाहेर काढणे.
Example :
धूळ उडवण्यासाठी मी टेबलावर फुंकर मारली.
Synonyms : फुंक मारणे, फुंकर घालणे
Translation in other languages :
मुँह बहुत थोड़ा खुला रखकर हवा बाहर निकालना।
जलन कम करने के लिए वह अपने घाव को फूँक रही है।Meaning : मुखवाद्य वाजवणे.
Example :
युद्धाला सुरूवात करण्यापूर्वी त्याने आपल्या हातातला शंख जोराने फुंकला.
Translation in other languages :
Meaning : फुंकर मारुन प्रज्वलित करणे.
Example :
सीता मंदावलेली चूल फुंकत होती.
Synonyms : फुकणे
Translation in other languages :
Start to burn or burst into flames.
Marsh gases ignited suddenly.