Meaning : युक्ती, उपाय इत्यादीचे उलटा परिणाम होणे.
Example :
काम व्हावे म्हणून त्याने खूप प्रयत्न केला पण त्याचे फासेच उलटले.
Synonyms : फासे उलटणे, फासे उलटे पडणे
Translation in other languages :
उक्ति उपाय आदि का उलटा फल होना।
आपका तो पासा पलट गया और आप कहीं के भी नहीं रहे।Happen, occur, take place.
I lost my wallet; this was during the visit to my parents' house.Meaning : जे घडत आहे त्याच्या उलट होणे किंवा हरणारा डावदेखील जिंकणे.
Example :
आज सचिनने फासेच पलटवून दिले आणि भारत सामना जिंकला.
Translation in other languages :
जो कुछ घट रहा हो उसे उलटा करना या हारती हुई बाजी भी जीत लेना।
आज सचिन ने पासा ही पलट दिया और भारत मैच जीत गया।Cause a complete reversal of the circumstances.
The tables are turned now that the Republicans are in power!.