Meaning : ग्रह व नक्षत्रांचा मनुष्यावर होणारा परिणाम सिद्धांत रूपाने सांगणारे शास्त्र.
Example :
तो फलज्योतिषाचा अभ्यास करतो आहे
Synonyms : ज्योतिष, ज्योतिषशास्त्र
Translation in other languages :
ज्योतिष का वह अंग जिसमें ग्रहों के शुभाशुभ फलों का विचार होता है।
वह फलित ज्योतिष में पारंगत है।Meaning : आकाशत ग्रह-नक्षत्रादी स्थितीवरून व त्यानंतर त्यांमध्ये होणार्या बदलांवरून मनुष्याच्या एकंदरीत जीवनाबद्दलचे आणि आगामी काळाबद्दल भाकित करण्याचे शास्त्र.
Example :
फलज्योतिष हे अरबांद्वारा ग्रीकांकडून भारतात आले असे पाच्शात्य मत आहे.
Synonyms : ज्योतिष विद्या, ज्योतिषशास्त्र
Translation in other languages :
वह विद्या जिससे ग्रहों, नक्षत्रों आदि की दूरी, गति आदि जानी जाती है।
ज्योतिष के दो प्रकार हैं ,गणित और फलित।A pseudoscience claiming divination by the positions of the planets and sun and moon.
astrology, star divination