Meaning : प्राप्त होणे किंवा मिळणे.
Example :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
Synonyms : पदरात पडणे, पदरी पडणे, मिळणे, सापडणे, हस्तगत होणे
Meaning : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
Example :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
Synonyms : मिळणे
Translation in other languages :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।