Meaning : एखाद्या कार्यासाठी आपले प्राण देणे.
Example :
देशाला गुलमगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक तरूणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
Synonyms : प्राणाची आहुती देणे, बलिदान देणे
Translation in other languages :
किसी कार्य के लिए अपना प्राण देना।
भारत के सपूतों ने देश-रक्षा के लिए आत्मबलि दी।