Meaning : मोठे जहाज बुडू लागल्यास त्यावरील उतारूंना आपला जीव वाचवण्यासाठी ज्यात बसता येईल अशी लहान नाव.
Example :
बुडणार्या जहाजावर प्राणरक्षक नौका असल्याने बर्याच उतारूंचा जीव वाचू शकला
Translation in other languages :
A strong sea boat designed to rescue people from a sinking ship.
lifeboat