Meaning : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.
Example :
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
Synonyms : कीर्ती, ख्याती, नाव, नावलौकिक, यश, लौकिक
Translation in other languages :
ख्यात होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने क्रिकेट से ख्याति और पैसा दोनों अर्जित किए हैं।Meaning : एखादा विषय,मत किंवा गोष्ट इत्यादींची माहिती लोकांसमोर आणण्याची क्रिया.
Example :
आपल्या मालाच्या प्रचारासाठी त्याने जागोजाग जाहिराती लावल्या होत्या
Synonyms : प्रचार
Translation in other languages :
A public promotion of some product or service.
ad, advert, advertisement, advertising, advertizement, advertizing