Meaning : एकशे ऐंशी आणि तीनशे साठ अंशाच्या मधला कोन किंवा १८० अशांपेक्षा मोठा पण ३६० अशांपेक्षा लहान कोन.
Example :
विद्यार्थी आपल्या वहीत प्रविशालकोन काढत आहेत.
Translation in other languages :
An angle greater than 180 degrees (but less than 360).
reflex angle