Meaning : प्रवाह म्हणून असलेला किंवा वाहणारा.
Example :
तिने वाहत्या पाण्यात हात बुडवला
Synonyms : वाहता
Translation in other languages :
Meaning : वाहत्या प्रवाहासारखा.
Example :
त्याचे ओघवते भाषण ऐकून सारा श्रोतावर्ग भारावून गेला.
Translation in other languages :
धारा के रूप में बिना रुके आगे बढ़ने या चलने वाला।
श्रीमती मल्लिक धारा प्रवाह भाषण देती हैं।