Meaning : मंदिर किंवा पवित्र स्थान इत्यादीच्या भोवती चारी बाजूंनी फिरण्यासाठी बनविलेला मार्ग किंवा पथ.
Example :
प्रदक्षिणापथावरून जाताजाता आम्ही कित्येक देवांचे दर्शन घेतले.
Synonyms : प्रदक्षिणापथ
Translation in other languages :
मंदिर या पवित्र स्थान आदि के चारों तरफ घूमने के लिए बना हुआ मार्ग।
परिक्रमा-मार्ग से होते हुए हमने कई देवताओं के दर्शन किए।