Meaning : एखादे चालू असलेले काम इत्यादी बंद करायला सांगणे किंवा ते बंद करवणे.
Example :
मुख्याध्यापकांनी विद्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली.
Synonyms : अटकाव करणे, प्रतिबंध करणे, बंदी घालणे, मज्जाव करणे, मनाई करणे