Meaning : भिन्नता असलेले वर्ग.
Example :
या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत
Synonyms : तर्हा
Translation in other languages :
Meaning : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.
Example :
सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
Translation in other languages :
Meaning : एखादे कार्य करण्याचे नियत आणि व्यवस्थित पद्धती किंवा प्रणाली.
Example :
ह्या कुळात विवाह नेहमी ह्याच प्रकारे होत आला आहे.
Translation in other languages :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodMeaning : विशेष प्रकारची वस्तू.
Example :
ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.
Translation in other languages :
A particular type of thing.
Problems of this type are very difficult to solve.