Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.
Example : आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते. बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
Synonyms : अध्याय, धडा, पाठ
Translation in other languages :हिन्दी
ग्रन्थ, पुस्तक आदि का खंड या विभाग जिसमें किसी विषय या उसके विशेष अंग का विवेचन हो।
Meaning : व्यवहार किंवा विवादाची गोष्ट किंवा विषय.
Example : तुम्ही कशाला या मामल्यात लक्ष घालताय?
Synonyms : बाब, भानगड, मामला, मामलात
Translation in other languages :हिन्दी English
व्यवहार या विवाद की बात या विषय।
A vaguely specified concern.
Install App