Meaning : पुराने ग्रस्त झालेली व्यक्ती.
Example :
सैनिक पूरग्रस्तांची मदत करत आहेत.
Translation in other languages :
Meaning : पुरामुळे ज्याचे नुकसान झाले आहे असा.
Example :
सरकार पूरग्रस्त शेतकर्यांना अर्थसहाय्य पुरवित आहे.
Translation in other languages :
बाढ़ से जिसकी हानि हुई हो।
सरकार बाढ़-पीड़ित लोगों की हरसंभव सहायता कर रही है।Meaning : जिथे पूर आला आहे.
Example :
मंत्रीने पूरग्रस्त क्षेत्रात दौरा केला.
Translation in other languages :
जिसमें बाढ़ आयी हो।
मंत्रीजी ने बाढ़ग्रस्त क्षेत्रों का दौरा किया।Covered with water.
The main deck was afloat (or awash).