Meaning : परत शोधून काढणे.
Example :
मी ते पुस्तक पुन्हा मिळविले जे लहानपणी वाचले होते.
Synonyms : परत मिळवणे, परत मिळविणे, परत शोधून काढणे, पुन्हा प्राप्त करणे, पुन्हा मिळवणे, पुन्हा मिळविणे
Translation in other languages :
* फिर से ढूँढ़ निकालना।
मैंने वह पुस्तक फिर से प्राप्त की जिसे बचपन में पढ़ा था।