Meaning : भारताच्या महाराष्ट्र ह्या राज्यातील एक शहर.
Example :
पुणे हे विद्येचे माहेरघर तसेच सांस्कृतिक औद्योगिक महानगर म्हणून प्रसिद्ध आहे.
Translation in other languages :
Meaning : पश्चिम महाराष्ट्रातील एक जिल्हा.
Example :
अष्टविनायकांपैकी पाच तीर्थक्षेत्रे पुणे जिल्ह्यात आहेत.
Synonyms : पुणे जिल्हा
Translation in other languages :
भारत के महाराष्ट्र राज्य का एक जिला।
पुणे जिले का मुख्यालय पुणे में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory