Meaning : पुढच्या दिशेला.
Example :
शर्यतीत धावतांना राम सहज आमच्या पुढे निघून गेला
Meaning : पुढे येणार्या काळात.
Example :
भविष्यात तुझे काय होणार ते देवासच ठाऊक!
Synonyms : भविष्य काळात, भविष्यात
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तूच्या पुढे.
Example :
त्याने खाण्यासाठी काही पदार्थ समोर ठेवले.
Synonyms : समोर
Meaning : अधिक प्रगतीशील किंवा लाभदायक स्थितीत.
Example :
भारत पाच खेळांच्या मालिकेत दोन-एकने पुढे आहे.
Translation in other languages :
Leading or ahead in a competition.
The horse was three lengths ahead going into the home stretch.