Meaning : मातीचे शिवलिंग.
Example :
आई दररोज पार्थिवाचीच पूजा करते.
Translation in other languages :
Meaning : पृथ्वीसंबंधी.
Example :
विज्ञान हे केवळ पार्थिव प्रक्रियांचा व ते नियमित करणार्या नियमांचा शोध घेते.
Translation in other languages :
Of or belonging to or characteristic of this earth as distinguished from heaven.
Earthly beings.