Meaning : अतिशय राग येणे.
Example :
छोटीशी चूकदेखील झाली की त्याचा पारा चढतो.
Translation in other languages :
Meaning : तापमानात वाढ होणे.
Example :
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पंचेचाळीस ते पन्नास अंशापर्यंत पारा चढतो.
Translation in other languages :