Meaning : विड्याची पाने किंवा विडे विकणारी महिला.
Example :
दुकानावर बसलेली पानवाली पटापट विडे तयार करत होती.
Synonyms : तांबोळीण
Translation in other languages :
Meaning : तांबोळी किंवा पानवाल्याची पत्नी.
Example :
पानवाली पानवाल्याला कामात मदत करत आहे.
Synonyms : तांबोळीण
Translation in other languages :