Meaning : (वृक्ष, झाडे इत्यादी)वर्षातून एकदा ज्याची पाने झडतात असा.
Example :
ह्या जंगलात पानझडी झाडे खूप आहेत.
Translation in other languages :
(of plants and shrubs) shedding foliage at the end of the growing season.
deciduous