Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : झाडांवरची पाने गळून पडण्याचा काळ.
Example : पानगळीनंतर वसंताची चाहूल लागते
Synonyms : शिशिर
Translation in other languages :हिन्दी English
वह ऋतु जिसमें पेड़ों की पत्तियाँ झड़ जाती हैं।
The season when the leaves fall from the trees.
Meaning : झाडांवरची पाने गळून पडण्याची क्रिया.
Example : पानगळीमुळे बागेत नुसती पानेच पाने झाली आहेत.
Translation in other languages :हिन्दी
पेड़-पौधे से पत्ते झड़ने की क्रिया।
Install App