Meaning : पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोपयोगी नौका.
Example :
पाणबुडीच्या साहाय्याने भारताने युद्ध जिंकले
Synonyms : पानबुडी
Translation in other languages :
Meaning : उंचावरून पाण्यात उडी टाकणे.
Example :
ह्या तरणतलावात बुडीची स्पर्धा तीन दिवस चालेल.
Synonyms : बुडी
Translation in other languages :
वह खेल प्रतियोगिता जिसमें खिलाड़ी पानी में डुबकी लगाते हैं।
इस तरण-ताल में गोताखोरी तीन दिनों तक चलेगी।Meaning : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
Example :
सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
Synonyms : टिबुकली, टुबुकली, तडबुंड, पाणबुडा, बुडतुल
Translation in other languages :
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
grebe