Meaning : उदरगुहेत जठराच्या डाव्या बाजूला असलेला एक शरीरावयव.
Example :
प्लीहेचा रक्ताभिसरणतंत्राशी संबंध असतो
Translation in other languages :
Meaning : ज्यात प्लीहा वाढून सूज येते असा रोग.
Example :
तो प्लीहाचा रोगी आहे.
Translation in other languages :
एक रोग जिसमें तिल्ली बढ़ और सूज जाती है।
वह ताप-तिल्ली का रोगी है।