Meaning : ग्रंथाच्या लेखकाव्यतिरिक्त इतरांनी मागाहून ग्रंथात घातलेल्या गोष्टीबाबतचा.
Example :
ह्या ग्रंथाच्या पाठभेदीय भागांची माहिती इथे कुणाला नाही.
Synonyms : पाठभेदाविषयीचा, पाठभेदाशी संबंधित, पाठभेदासंबंधीचा, पाठभेदीय
Translation in other languages :
ऊपर से या बाद में मिलाया हुआ (ग्रंथ)।
ग्रंथों के क्षेपक भागों की जानकारी यहाँ किसी को नहीं है।