Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word पागोळी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

पागोळी   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

Meaning : भिंतीच्या बाहेर निघालेला उतरत्या छप्पराच्या खालच्या टोकाक इमारतीच्या पाखावरील पाऊस इत्यादींचे पाणी खाली पडायला जिथून सुरवात होते तो इमारतीच्या छपराचा भाग.

Example : या छपराचे पागोळ्या नीट करायला हव्या


Translation in other languages :

छप्पर का वह किनारा जहाँ से बरसात का पानी नीचे गिरता है।

बरसात शुरू होते ही ओरी चूने लगी।
अरवाती, ओरी, ओरौनी, ओलती, वलि, वलिक, वलीक

The overhang at the lower edge of a roof.

eaves

Meaning : इमारतीच्या पाख्यावरून खाली जमिनीवर पडणारी पाऊस इत्यादींच्या पाण्याची धार.

Example : इमारतीच्या पाख्यावरून पागोळ्या ठिबकत होत्या

Synonyms : पवळी

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।