Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गती, बुद्धी, उद्योग इत्यादींच्या मर्यादेच्या बाहेर.
Example : देवाला जाणणे हे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे असते.
Translation in other languages :हिन्दी
पहुँच से बाहर।
Meaning : (स्थलनिर्देशक) दुसर्या बाजूस.
Example : बँक ह्या रस्त्याच्या पलीकडे आहे.
Synonyms : पल्याड
Translation in other languages :हिन्दी English
नदी, झील, सड़क आदि की दूसरी ओर।
To the opposite side.
Install App