Meaning : नवरा, भाऊ इत्यादी जवळचे आप्त सोडून इतर माणूस.
Example :
जुन्याकाळी परपुरुषाशी बोलणे हे स्त्रियांकरता वर्ज्य होते
Translation in other languages :
Meaning : नात्याचा किंवा ओळख नसलेला एखादा माणूस.
Example :
परपुरुषांशी जास्त जवळीक धोकादायक ठरू शकते.
Synonyms : परका पुरुष