Meaning : एखाद्याकडून घेतलेली वस्तू त्याला पुन्हा देणे.
Example :
मी त्याच्याकडून उसने घेतलेले पैसे त्याला परत केले
Synonyms : परत करणे
Translation in other languages :
Meaning : जेथून एखादी गोष्ट आली असेल त्याच ठिकाणी परत देणे.
Example :
शहरात जायला निघाल्यावर त्याच्या पत्नीने त्याला अर्ध्या रस्त्यातून परतवले.
Synonyms : परत देणे
Translation in other languages :