Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मानव समुदायातील एक घटक.
Example : प्रत्येक व्यक्तीला समाजाचे नियम पाळावेच लागतात. आम्हाला बोलवून तो पठ्ठा निघूनच गेला.
Synonyms : इसम, जण, पठ्या, मनुष्य, माणूस, वेक्ती, व्यक्ती
Translation in other languages :हिन्दी English
आदम के वंशज या सन्तान। मनुष्य जाति या समूह में से कोई एक।
A human being.
Meaning : शरीरयष्टीने बळकट असणारा माणूस.
Example : पठ्ठ्याने रणांगणात बाजी मारली.
Synonyms : पठ्या
Translation in other languages :हिन्दी
हट्टा-कट्टा जवान।
Install App