Meaning : दुसर्याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.
Example :
त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.
Synonyms : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, बळकावणे, लाटणे, हडपणे
Translation in other languages :
Meaning : भाकर, पोळी इत्यादी नीट भाजणे.
Example :
तव्यावर पोळी नीट पचव.
Meaning : खाललेल्या पदार्थावर रासायनिक प्रक्रिया घडून ते रक्तात शोषले जाईल अशा अवस्थेत आणणे.
Example :
पंढर्या रक्तपेशी रोग जंतू खाऊन पचवतात.
Translation in other languages :