Meaning : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
Example :
पंधरा साती किती?
Meaning : इंग्रजी महिन्यातील पंधराव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
ह्या महिन्याच्या पंधरापासून मी कामावर जाईन.
Synonyms : पंधरा तारीख, १५, १५ तारीख
Meaning : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
Example :
हे पुस्तक पंधरा रुपयांचे आहे