Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दर पाचव्या वर्षी होणारा.
Example : आम्ही एका पंचवार्षिक संमेलनात भाग घ्यायला गेलो.
Translation in other languages :हिन्दी
प्रति पाँचवें वर्ष होनेवाला।
Meaning : पाच वर्षांचा किंवा पाच वर्षांशी संबंधित.
Example : भारत सरकारकडून कित्येक पंचवार्षिक योजना चालवल्या जात आहेत.
Synonyms : पंचवर्षीय
पाँच वर्ष का या पाँच वर्ष से संबंधित।
Install App