Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कोणतीही चूक न करता.
Example : इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
Synonyms : अचूक, बरोबर
Translation in other languages :हिन्दी English
बिना गलती किए हुए।
Without possibility of mistake.
Meaning : ज्यात काही अधिक किंवा काही कमी नाही असा जितका हवा तेवढाच वा तोच.
Example : ह्या प्रसंगाचे वर्णन कवीने नेमक्या शब्दांत केले आहे.
Synonyms : अचूक, काटेकोर
Meaning : अगदी बरोबर.
Example : रामने ह्या प्रश्नाचे नेमके उत्तर दिले.
Synonyms : चपखल
Translation in other languages :हिन्दी
बिल्कुल ठीक या उचित।
Meaning : न चुकणारा.
Example : मेजर साहेबांनी अचूक नेम साधला.
Synonyms : अचूक, बरोबर, बिनचूक
न चूकनेवाला।
Not liable to error.
Install App